जिल्हा रुग्णालय [Jillha Rugnalay] अमरावती येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 8 June, 2018 | MahaNMK.com

जिल्हा रुग्णालय [Jillha Rugnalay] अमरावती येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ जून २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवीधारक व अनुभव असणाऱ्यास पप्राधान्य 

एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम डी रेडिओलॉजी / डीएनबी रेडिओलॉजी / डी.एम.आर.डी.

बिलींग क्लर्क /अकाउंटंट (Biling Clerk/Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम./एम.एस.सी.आय.टी./ Tally / टायपिंग इंग्रजी ४० मराठी ३०

वेतनमान (Pay Scale) : ९,६००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अमरावती

मुलाखतीचे ठिकाण : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक यांचे कक्ष.

Official Site : www.zpamravati.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.