जूनागढ़ जिल्हा सहकारी बँक लिमिटेड [JJSBL] अहमदाबाद येथे विविध पदांच्या १५४ जागा

Updated On : 15 May, 2018 | MahaNMK.comजूनागढ़ जिल्हा सहकारी बँक लिमिटेड [Junagadh Jilha Sahakari Bank Ltd] अहमदाबाद येथे विविध पदांच्या १५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप व्यवस्थापक (Deputy Manager) :१० जागा 

शैक्षणिक पात्रता : CA or  M.C.A. or B.E. or M.E. or M.Tech. or Post Graduate 55% marks with CAIIB/DBF/ Diploma

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : M.Com.,M.Sc.,M.Sc. (Agri.), MBA, B.Tech 55%. marks,B.Sc.(Agri.)60%marks or M.C.A. or B.E. or M.E. or M.Tech

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) : २४ जागा 

शैक्षणिक पात्रता : B.Com.55% marks Other Graduate$ 60%​​​​​​​

लिपिक (Clerk) : ६० जागा 

शैक्षणिक पात्रता : Any Graduation from Recognised University​​​​​​​

शिपाई (Peon) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : Std. X Pass but Maximum up to Std. XII​​​​​​​

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अहमदाबाद, गुजरात 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जुनागड जिल्हा सहकारी बँक लि. सी / ओ सचिव विभाग गुजरात स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल सहकार भवन, शास्त्रीनगर बी.आर.एस.एस. बस स्टँड, अंकुर रोड, नारनपुरा, अहमदाबाद - ३८००१३.

Official Site : www.thejjsbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :