जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट [JNPT] मुंबई येथे 'पर्यवेक्षक (प्रदुषण नियंत्रक)' पदांच्या जागा

Date : 28 August, 2018 | MahaNMK.com

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट [ Jawaharlal Nehru Port Trust] मुंबई येथे 'पर्यवेक्षक (प्रदुषण नियंत्रक)' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पर्यवेक्षक - प्रदुषण नियंत्रक (Supervisor - pollution control)

शैक्षणिक पात्रता : ०१) Diploma in Mechanical Engg. from a recognized Institute. ०२) 3 years experience in Operation/maintenance of Marine crafts. / First class driver certificate of competency issued by MOS. ०३) Knowledge of Hindi.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [PWD - १० वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : २१,०००/- रुपये ते ५३,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक (पी अँड आयआर) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, प्रशासन इमारत, शवा, नवी मुंबई - ४००७०७.   

Official Site : www.jnport.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.