जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट [JNPT] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या २२ जागा

Date : 25 July, 2018 | MahaNMK.com

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट [Jawaharlal Nehru Port Trust] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)

बीई (BE)

  • इलेक्ट्रिकल (Electrical) : ०२ जागा 

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (Electronics & Telecommunication) : ०१ जागा 

  • मेकॅनिकल (Mechanical) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी 

डिप्लोमा इंजिनिअरिंग (Accounting & Auditing)

  • सिव्हिल (Civil) : ०२ जागा 

  • इलेक्ट्रिकल (Electrical) : ०२ जागा 

  • मेकॅनिकल (Mechanical) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा

१०+२ व्होकेशनल कोर्स (10 + 2 Vocational Course)

  • अकाउंटिंग अँड ऑडीटिंग (Accounting & Auditing) : ०३जागा 

  • ऑफिस सेक्रेटरी /स्टेनो (Office Secretary / Stano) : ०४ जागा 

  • पर्चेसिंग अँड स्टोअरकीपिंग (Purchasing & Storekeeping) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १०+२ व्होकेशनल कोर्स वर्षे २०१५ किंवा त्यानंतर

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक (कार्मिक व औ.स.) प्रशासकीय इमारत, शेवा, तालुका उरण, जि.रायगड, नवी मुंबई.

Official Site : www.mhrdnats.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.