जवाहरलाल नेहरू विद्यापीठ [JNU] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागा

Date : 12 November, 2019 | MahaNMK.com

icon

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ [Jawaharlal Nehru University, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभाग अधिकारी (Section Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक : शासकीय नियमांनुसार सूट]

वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant) : ०६ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक : शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

Official Site : www.jnu.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.