जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोसायटी [JSSHS] मध्ये विविध पदांच्या ५२ जागा
Updated On : 31 March, 2020 | MahaNMK.com

जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोसायटी [Janakpuri Super Speciality Hospital Society] मध्ये विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ व २४ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : ४४ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी पदविका / डीएनबी असलेले एमबीबीएस.
वयाची अट :
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२०
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : १०००/- रुपये [OBC - ६००/- रुपये, SC/ST - ५००/- रुपये]
सल्लागार (Consultant) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, औषध किंवा बालरोगशास्त्रात एमडी.
वयाची अट : ७० वर्षापर्यंत
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : १५००/- रुपये [SC/ST - ७५०/- रुपये]
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, Administrative Block, 1st Floor, Janakpuri Super Speciality Hospital Society, C-28, Janakpuri, New Delhi - 110058.
Official Site : www.jsshs.org
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 April, 2020
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
www.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स
नवीन जाहिराती :






