श्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 1 October, 2018 | MahaNMK.com

श्री कन्यका नागरी सहकारी बँक [Shri Kanyaka Nagari Sahakari Bank Ltd Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०१ जागा

वयाची अट : ४० वर्षे

मुख्य कार्यकारी अधिकारी (Dy Chief Executive Officer) : ०१ जागा

वयाची अट : ४० वर्षे

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा

वयाची अट : ४० वर्षे

आंतरिक अंकेक्षक (Internal Auditor) : ०१ जागा

वयाची अट : ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये कमीत-कमी ५०% गुण घेऊन झालेला असावा. ०२) DBM/ MBA/ CA ०३) कमीत कमी १० वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : ४० वर्षे

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री कन्यका नगर सहकारी बँक, पहिला मजला, "रघुवंशी कॉम्प्लेक्स", सिटी हायस्कूलच्या मार्ग, गार्डनजवळ, चंद्रपूर - ४४२४०२,

Official Site : www.kanyakabank.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.