श्री कन्यका नागरी सहकारी बँक [Shri Kanyaka Nagari Sahakari Bank Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०१ जागा
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
मुख्य कार्यकारी अधिकारी (Dy Chief Executive Officer) : ०१ जागा
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
आंतरिक अंकेक्षक (Internal Auditor) : ०१ जागा
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये कमीत कमी ५० % गुण ०२) DBM, MBA, CA हि पदवी प्राप्त ०३) कमीत कमी १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री कन्यका नगर सहकारी बँक, पहिला मजला, "रघुवंशी कॉम्प्लेक्स", सिटी हायस्कूलच्या मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर - ४४२१०२.
Official Site : www.kanyakabank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.