कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक सातारा येथे 'कनिष्ठ अधिकारी' पदांच्या २१ जागा

Updated On : 19 July, 2018 | MahaNMK.comकर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक [Karnal RD Nikam Sainik Sahakari Bank Satara] सातारा येथे 'कनिष्ठ अधिकारी' पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (किमान ६०% गुण आवश्यक) याचबरोबर संगणक ज्ञान असणे आवश्यक (किमान MS-CIT) वरील पदवी व्यतिरिक्त शिक्षण असल्यास प्राध्यान्य.

वयाची अट : ३० वर्षे [माजी सैनिक - ४५ वर्षे]

शुल्क : ५००/- रुपये

नोकरी ठिकाण : सातारा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक, १७२/२, रवीवार पेठ, शिवाजी महाराज सर्कल, पोवाई नाका, सातारा - ४१५००१.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :