कर्नाटक बँक लिमिटेड [Karnataka Bank Ltd] मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 10 March, 2018 | MahaNMK.com

कर्नाटक बँक लिमिटेड [Karnataka Bank Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कृषी क्षेत्र अधिकारी (एएफओ) (Agricultural Field Officers)

शैक्षणिक पात्रता : Graduates/Post-Graduates in Agricultural Science, Horticulture & Agricultural Marketing

चार्टर्ड अकाउंटंट्स (Chartered Accountants)

शैक्षणिक पात्रता : First Class Graduates (from UGC recognized universities) with CA

लॉ ऑफिसर्स (Law Officers)

शैक्षणिक पात्रता : First Class Law Graduates (from UGC recognized universities) with minimum 3 years’ experience

रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Managers)

शैक्षणिक पात्रता : First Class Graduates with MBA-Marketing (under regular stream)

वयाची अट : २८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मंगलूरु (कर्नाटक)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर आणि आयआर), कर्नाटक बॅंक लिमिटेड, मुख्य कार्यालय, महावीर सर्कल, काकनाडी, मंगलूरु -५७५००२.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.