कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा व थेट मुलाखत दिनांक ०२ एप्रिल ते ०६ एप्रिल २०२० रोजी दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
सूचना (Notice) : येथे क्लिक करा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
निवासी वैद्यकीय अधिकारी ( Resident Medical Officer) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
एमडी फिजिशियन (M.D Physician): १० जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी / डीएनबी / डिप्लोमा जनरल मेडिसीन
चेस्ट फिजीशियन (Chest Physician)) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी / डीएनबी / पल्मोनरी मेडिसीन मधील डिप्लोमा
अॅनेस्थेटिस्ट / इन्टेन्सिव्हिस्ट (Intensivist/Anesthetist) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी / डिप्लोमा / एमबीबीएस
बालरोगतज्ज्ञ (Paediatrician) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी / डीएनबी / पेड मधील डिप्लोमा
ईएनटी स्पेशालिस्ट (ENT Specialist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एमएन / डिप्लोमा इन ईएनटी
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / .बी.एस्सी. नर्सिंग
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.).
E-Mail ID : [email protected]
Official Site: www.kdmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.