कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४१ जागा

Date : 12 March, 2020 | MahaNMK.com

icon

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Domvibali Municipal Corporation] मध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मार्च २०२० रोजी सकाळी १०:०० ते ११:३० वाजेपर्यंत वाजेपर्यंत व मुलाखत दुपारी ०३:०० वाजता पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) : ४१ जागा

  • फिजीशियन (Physician) : ०४ जागा 

  • स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ (Gynecologists and obstetricians) : १० जागा 

  • त्वचारोगतज्ञ (Dermatologist) : ०१ जागा  

  • कान, नाक, घसा तज्ञ (Ear, nose, throat specialist) : ०१ जागा 

  • रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : ०२ जागा 

  • भुलतज्ञ (Artist) : ०५ जागा 

  • जनरल सर्जन (General surgeon) : ०३ जागा 

  • बालरोगतज्ञ (Pediatricians) : ०८ जागा 

  • पॅथॉलॉजी तज्ञ (Pathology Specialist) : ०२ जागा 

  • नेत्ररोगतज्ञ (Ophthalmologist) : ०२ जागा 

  • दंतचिकित्सा तज्ञ (Dentist) : ०१ जागा 

  • मानस उपचार तज्ञ (Psychiatrist) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / एम.डी./एम.एस.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५५.०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आचार्य अत्रे थिएटर रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै शंकरराव झुंझारराव कॉम्प्लेक्स, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक कल्याण (पश्चिम).

मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय डोंबिवली महानगपालिका प्रशासकीय इमारत दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.).

Official Site : www.kdmc.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.