कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [KDMC] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

Date : 6 October, 2017 | MahaNMK.com

कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [Kalyan Dombivli Development Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाव्यवस्थापक वित्त व प्रशासन (GM Finance and Administration) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA/CA ०२) १० वर्षे अनुभव आवश्यक

महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रकल्प) (GM (Projects)) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. /B.Tech/ MCA ०२) १० वर्षे अनुभव आवश्यक

महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) (Information Technology) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. /B.Tech/ MCA ०२) १० वर्षे अनुभव आवश्यक

व्यवस्थापक (आयटी) (Manager (IT)) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. /B.Tech/ MCA ०२) ०५ वर्षे अनुभव आवश्यक

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) (Assistant Manager (IT)) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. /B.Tech/ MCA / B.Sc. IT ०२) ०३ वर्षे अनुभव आवश्यक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, एडमिन बिल्डिंग, शिवाजी चौक, कल्याण (पश्चिम), ठाणे - ४९१३०१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.