icon

केरळ राज्य सहकारी बँक लिमिटेड [Kerala Bank] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

Updated On : 22 February, 2020 | MahaNMK.comकेरळ राज्य सहकारी बँक लिमिटेड [Kerala State Co-Operative Bank Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य आयएस सुरक्षा आणि आयटी अधिकारी (Chief IS Security and IT Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान / आयटी विषयात बॅचलर डिग्री. ०२) किमान ०७ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत 

मुख्य कोषागार (Head Treasury) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही आघाडीच्या सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील बँकेत किमान १५ वर्षाचा अनुभव असणारी व्यक्ती,

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत 

मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स कडून वित्तीय जोखीम व्यवस्थापन (एफआरएम) मधील व्यावसायिक प्रमाणपत्र.

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत 

मुख्य वित्त अधिकारी (Chief Finance Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट : ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत 

मुख्य कायदेशीर अधिकारी (Chief Legal Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ मध्ये पदव्यूत्तर पदवी. 

वयाची अट : ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : केरळ

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager (P&E), Kerala State Co-operative Bank Ltd., Palayam, Thiruvananthapuram - 33.

Official Site : www.keralacobank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :