किसान यार्ड [KisanYard] मध्ये विविध पदांच्या ४५०७२ जागा

Date : 23 May, 2018 | MahaNMK.com

किसान यार्ड [Kisan Yard] मध्ये विविध पदांच्या ४५०७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा व्यवस्थापक (District Manager) : ३६ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, इंटरनेट व स्मार्ट फोन / संगणक आवश्यक, टीम लीडर कौशल्य 

तालुका व्यवस्थापक (Taluka Manager) : ३५८ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, इंटरनेट व स्मार्ट फोन / संगणक आवश्यक, टीम लीडर कौशल्य 

किसान मित्र (Kisan Mitra) : ४४३२० जागा 

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण इंटरनेट व स्मार्ट फोन आवश्यक, संगणक ज्ञान, शेती व गावातील शेतकऱ्यांची माहिती 

गुणवत्ता निरीक्षक (Quality Inspector) : ३५८ जागा 

शैक्षणिक पात्रता : कृषी पदवीधर / पदविका, इंटरनेट व स्मार्ट फोन आवश्यक, संगणक ज्ञान, दुचाकी. शेती माल, दुचाकी 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.kisanyard.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.