कुर्डूवाडी जनता सहकारी बैंक [KJSB] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Updated On : 6 June, 2018 | MahaNMK.comकुर्डूवाडी जनता सहकारी बैंक [Kurduwadi Janta Sahakari Bank] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शाखा अधिकारी (Branch Officer) : ०२ जागा

लिपिक (Clerk) : ०३ जागा

शिपाई (Peon) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतीर्ण/ B.Com/ G.D.C & A 

नोकरी ठिकाण : कुर्डुवाडी, सोलापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डुवाडी गांधी चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३२०८.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :