icon

कृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra] सोलापूर येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 8 November, 2019 | MahaNMK.comकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra, Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विषय विशेषज्ञ - कृषी हवामानशास्त्र (Subject Matter Specialist - Agro Meteorology) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : अ‍ॅग्रो मेट्रोलॉजी मध्ये पदव्यूत्तर पदवी 

अ‍ॅग्रोमेट निरीक्षक (Agromet Observer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेतील ०२) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.

वयाची अट : ३८ वर्षे [SC/ST/OBC/DT/NT/ PWD - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Programme Co-ordinator, Krishi Vigyan Kendra, Mohol, Dist Solapur – 413 213. किंवा “Nodal Officer, Gramin Krishi Mausam Seva (GKMS), Krishi Vigyan Kendra, Mohol, Dist. Solapur, Pin - 413 213.

Official Site : www.mpkv.ac.in/ www.mpkvkvkmohol.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :