कुडचडे काकोडा नगरपालिका कुडचडे गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 22 August, 2018 | MahaNMK.com

कुडचडे काकोडा नगरपालिका [Kudchade Kakoda Nagarpalika Goa] कुडचडे गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ श्रेणी कारकून तथा कनिष्ठ स्टेनोग्राफर्स (Lower Division Clerk or Jr Stenographer)

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उतीर्ण ०२) टंकलेखनाची गती किमान ४० शब्द प्रतीमिनीट असलेला संगणक साक्षर.

नोकरी ठिकाण : गोवा  

मुलाखतीचे ठिकाण : कुडचडे काकोडा नगरपालिका कुडचडे गोवा.

Official Site : www.goaulbservice.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.