खादी व ग्रामोद्योग आयोग [KVIC] मध्ये विविध पदांच्या १०८ जागा

Date : 21 December, 2019 | MahaNMK.com

icon

खादी व ग्रामोद्योग आयोग [Khadi and Village Industries Commission] मध्ये विविध पदांच्या १०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिनिअर एग्जीक्यूटिव (Senior Executive - Economic Research) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / सांख्यिकी / वाणिज्य पदव्युत्तर पदवी.

एग्जीक्यूटिव (Executive - Village Industries) : ५६ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक किंवा एम.एस्सी किंवा विज्ञान पदवीसह एम.बी.ए.

वयाची अट : १९ जानेवारी २०२० रोजी ३० वर्षापर्यंत 

एग्जीक्यूटिव (Executive - Khadi) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक ((टेक्सटाईल / फॅशन टेक्नोलॉजी))

ज्युनिअर एग्जीक्यूटिव (Junior Executive - FBAA) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम.

ज्युनिअर एग्जीक्यूटिव (Junior Executive - Admn. & HR) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा ०३ वर्षे अनुभवासह पदवीधर 

असिस्टंट (Assistant - Village Industries) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.

असिस्टंट (Assistant - Khadi) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : टेक्सटाईल/फॅशन/हैंडलूम टेक्नोलॉजी इंजिनिअरिंग डिप्लोमा

असिस्टंट (Assistant - Training) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता :  इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.

वयाची अट उर्वरित पदांकरिता : १९ जानेवारी २०२० रोजी २७ वर्षापर्यंत 

शुल्क : १०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : फेब्रुवारी २०२० रोजी 

Official Site : www.kvic.org.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.