केन्द्रीय विद्यालय संघटन [KVS] दिल्ली येथे विविध पदांच्या ८३३९ जागा [मुदतवाढ]

Updated On : 5 September, 2018 | MahaNMK.comकेन्द्रीय विद्यालय संघटन [Kendriya Vidyalaya Sangathan, Delhi] दिल्ली येथे विविध पदांच्या ८३३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०१८ आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

प्राचार्य (Principal) : ७६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी  ०२) B.Ed  ०३) ०५/०८/१५ वर्षे  अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे ते ५० वर्षापर्यंत

व्हाइस प्राचार्य (Vice Principal) : २२० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी  ०२) B.Ed  ०३) ०६/१० वर्षे  अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

शुल्क वरील पदांकरिता : १५००/- रुपये  

पीजी शिक्षक पीजीटी (PG Teacher PGT) : ५९२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  ०२) B.Ed

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

टीजी शिक्षक टीजीटी (TG Teacher TGT) : १९०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह संबंधित विषयात पदवी  ०२) CTET

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत

ग्रंथपाल (Librarian) : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा 

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत

प्राथमिक शिक्षक PRT (Primary Teacher PRT) : ५३०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण  ०२) CTET   ०३) D.Ed

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

संगीत PRT साठी प्राथमिक शिक्षक (Primary Teacher for music PRT) : २०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण  ०२) संगीत विषयात पदवी

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : ३० सप्टेंबर २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

शुल्क उर्वरित पदांकरिता : १०००/- रुपये  

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.kvsangathan.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :