लातूर जिल्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकून २५ जागा

Date : 20 September, 2016 | MahaNMK.com

लातूर जिल्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या ऐकून २५ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१६ आहे. अधिक माहिती खालीप्रमाणे :

आपल्या मित्रांना पाठवा :

Total: 25 जागा

  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) – 05 जागा
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) – 02 जागा
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) – 02 जागा
  • अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक – 03 जागा
  • कर निर्धारक व प्रशासकीय सेवा – 06 जागा
  • अग्नीशमन सेवा संवर्ग – 07 जागा

शैक्षणिक पात्रता:

  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य)- i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ii) MS-CIT iii) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) – i) विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ii) MS-CIT iii) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
  • अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) – i) संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ii) MS-CIT iii) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
  • अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक – i) यांत्रिकी/पर्यावरण (B.E. Mechanical I Environmental) अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा ii) पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी iii) MS-CIT iv) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
  • कर निर्धारक व प्रशासकीय सेवा – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) पुढील पैकी कोणत्याही एका शाखेतील पदव्युत्तर पदवी – समाजकार्य, लोक प्रशासन, नगर व ग्राम नियोजन , राज्यशास्त्र, विधी, वाणिज्य, MBA, कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी iii) MS-CIT iv) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
  • अग्नीशमन सेवा संवर्ग – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii)राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण

वयाची अट: 14 सप्टेंबर 2016 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट ]

Fee: Rs 500/- [मागासवर्गीय -Rs 300/- ]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.