icon

भारतीय आयुर्विमा महामंडळ [LIC] मध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या ८५८१ जागा

Updated On : 21 May, 2019 | MahaNMK.comभारतीय आयुर्विमा महामंडळ [Life Insurance Corporation of India] मध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या ८५८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (Apprentice Development Officers) : ८५८१ जागा

  • सेंट्रल झोनल ऑफिस (Central Zonal Office) : ५२५ जागा 

  • ईस्टर्न झोनल ऑफिस (Eastern Zonal Office) : ९२२ जागा 

  • ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (East Central Zonal Office) : ७०१ जागा 

  • नॉर्थर्न झोनल ऑफिस (Northern Zonal Office) : ११३० जागा 

  • नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (North Central Zonal Office) : १०४२ जागा 

  • साउथर्न झोनल ऑफिस (Southern Zonal Office) : १२५७ जागा 

  • साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (South Central Zonal Office) : १२५१ जागा 

  • वेस्टर्न झोनल ऑफिस (Western Zonal Office) : १७५३ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई यांची फेलोशिप.

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST - ५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

परीक्षा प्रवेशपत्र दिनांक : २९ जून २०१९ रोजी पासून 

पूर्व परीक्षा दिनांक : ०६ आणि १३ जुलै २०१९ रोजी 

मुख्य परीक्षा दिनांक : १० ऑगस्ट २०१९ रोजी

Official Site : www.licindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :