icon

भारतीय आयुर्विमा महामंडळ [LIC] मध्ये सहाय्यक पदांच्या ७८७१ जागा

Updated On : 18 September, 2019 | MahaNMK.com



भारतीय आयुर्विमा महामंडळ [Life Insurance Corporation of India] मध्ये सहाय्यक पदांच्या ७८७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक (Assistant) : ७८७१ जागा (महाराष्ट्र - ८०१ जागा)

अनु क्रमांक  क्षेत्र जागा 
०१. सेंट्रल झोनल ऑफिस (Central Zonal Office) ४७२
०२. ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (Eastern Zonal Office) ९८०
०३. ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (East Central Zonal Office) १४९७
०४. नॉर्थर्न झोनल ऑफिस (Northern Zonal Office) १५४४
०५. नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (North Central Zonal Office) १२४२
०६. साउथर्न झोनल ऑफिस (Southern Zonal Office) ४००
०७. साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (South Central Zonal Office) ६३२
०८. वेस्टर्न झोनल ऑफिस (Western Zonal Office) ११०४
एकूण जागा    ७८७१

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. [माजी सैनिकांसाठी: १२ वी परीक्षा उत्तीर्ण व १० वर्षे सेवा किंवा १० वी उत्तीर्ण व १५ वर्षे सेवा]

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५१०/- रुपये [SC/ST/PWD - ८५/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

प्रवेशपत्र दिनांक : १५ व २२ ऑक्टोबर  २०१९ रोजी

पूर्व परीक्षा दिनांक : २१ व २२ ऑक्टोबर  २०१९ रोजी

Official Site : www.licindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 October, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :