लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [LMRCL] मध्ये विविध पदांच्या १८३ जागा

Date : 22 November, 2019 | MahaNMK.com

icon

लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Lucknow Metro Rail Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या १८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक-सिव्हिल (Assistant Manager-Civil) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई/ बी.टेक. पदवी किंवा समकक्ष.  

सहाय्यक व्यवस्थापक-विद्युत (Assistant Manager-Electrical) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बी.ई/ बी.टेक. पदवी किंवा समकक्ष.  

सहाय्यक व्यवस्थापक-एस आणि टी (Assistant Manager-S & T) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये बी.ई/ बी.टेक. पदवी किंवा समकक्ष.   

सहाय्यक व्यवस्थापक-अकाउंटंट (Assistant Manager-Accounts) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून सी.ए. किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी 

सहाय्यक व्यवस्थापक-एचआर (Assistant Manager-HR) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह एम.बी.ए. (एचआर) किंवा पी.जी.डी.एम. (एचआर) पदवी किंवा समकक्ष

सहाय्यक व्यवस्थापक-जनसंपर्क (Assistant Manager-Public Relations) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम किंवा मास्टर इन जर्नलिझम मध्ये पदवी किंवा समकक्ष. 

कनिष्ठ अभियंता-सिव्हिल (Junior Engineer-Civil) : ५८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा किंवा समकक्ष

कनिष्ठ अभियंता-विद्युत (Junior Engineer-Electrical) : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा किंवा समकक्ष

कनिष्ठ अभियंता-एस आणि टी (Junior Engineer-Junior Engineer-S & T) : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा किंवा समकक्ष

जनसंपर्क सहाय्यक (Public Relations Assistant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम किंवा जर्नालिझम मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष 

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST/OBC - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५९०/- रुपये [SC/ST : २३६/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३३,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : लखनऊ (उत्तर प्रदेश)

Official Site : www.lmrcl.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.