लोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०३+ जागा

Date : 7 December, 2019 | MahaNMK.com

icon

लोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०३+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जानेवारी २०२० आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

क्युरेटोरियल सहाय्यक (Curatorial Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इतिहास विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इतिहास विषयामध्ये बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

संवर्धन सहाय्यक (Conservation Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र मध्ये बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

टेक्निकल सहाय्यक (Technical Assistant) : ०१ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन संगणक विज्ञान/ अनुप्रयोग मधील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २७ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Recruitment Branch, Lok Sabha, Secretariat Room No. 521, Parliament House Annexe New Delhi-110001

महासचिव (Secretary-General)

 शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयामधील पीएच.डी. किंवा एम.बी.ए. पदवी ०२) संसदीय प्रशासन सह संसदीय सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण कामाचा अनुभव.

जाहिरात (Notification) : पाहा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Recruitment Branch, Lok Sabha, Secretariat Room No. 111, Parliament House Annexe New Delhi-110001.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

Official Site : www.loksabha.nic.in

 
 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.