लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित [Lokmangal Co-operative Bank] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 24 January, 2018 | MahaNMK.com

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित [Lokmangal Co-operative Bank Limited, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शाखा अधिकारी (Branch Officer) : ०१ जागा

लेखापाल (Accountants) : ०२ जागा

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम जीडीसीए ०२) बँकिंग क्षेत्रातील १० ते १५ वर्षे अनुभव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय, १२८, मुरारजी पेठ, सेवासदन शाळेजवळ, सोलापूर ४१६००३.

ई-मेल आयडी (E-Mail) : [email protected]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.