अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

Date : 12 December, 2023 | MahaNMK.com

icon

Maha Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023: Food, Civil Supplies, and Consumer Protection Department, Govt of Maharashtra has the following new vacancies and the official website is www.mahafood.gov.in This page includes information about the MahaFood Bharti 2023, MahaFood Recruitment 2023, MahaFood 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 12/12/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department] मध्ये विविध पदांच्या 345 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 345 जागा

Maha Food Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 पुरवठा निरीक्षक, गट-क / Supply inspector, Group-C 324
2 उच्चस्तर लिपिक, गट-क / Higher Grade Clerk, Group-C 21

Eligibility Criteria For Maha Food Recruitment 2023

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
2 पदवीधर

वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maha Food Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 30/03/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Chandrapur] चंद्रपूर येथे अशासकीय सदस्य पदांच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 17 जागा

Maha Food Chandrapur Recruitment Details:

अशासकीय सदस्य (Non-Executive Members): 17 जागा

Eligibility Criteria For Maha Food Chandrapur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, बुलढाणा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maha Food Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 23/03/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Mumbai] मुंबई येथे शिपाई पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 05 जागा

Maha Food Recruitment Details

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिपाई / Peon 10 वी उत्तीर्ण असावा 05

Eligibility Criteria For Maha Food

वयाची अट : 18 ते 40 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा (कार्यासन ना. पु. 11), दालन क्रमांक २१९ (विस्तार) 2 मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 400032.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahafood.gov.in 

How to Apply For Maha Food Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahafood.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 18/03/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Buldhana] बुलढाणा येथे अशासकीय सदस्य पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 28 जागा

Maha Food Buldhana Recruitment Details:

अशासकीय सदस्य (Non-Executive Members): 28 जागा

Eligibility Criteria For Maha Food Buldhana 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, बुलढाणा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maha Food Buldhana Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 03/03/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Sangli] सांगली येथे वाहनचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Maha Food Sangli Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वाहनचालक Driver वाहनचालक भारतीय नागरीक असावा व किमान शिक्षण चौथी उत्तीर्ण तसेच वाहनचालकास  मराठी वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. -

Eligibility Criteria For Maha Food Sangli

वयाची अट : 18 वर्षे ते 58 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 23,736/- रुपये.

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maha Food Sangli Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 16/02/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Nagpur] नागपूर येथे अशासकीय सदस्य पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 28 जागा

Maha Food Recruitment Details:

अशासकीय सदस्य (Non-Executive Members): 28 जागा

Eligibility Criteria For Maha Food

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा, नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maha Food Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 11/01/23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department Nagpur] नागपूर येथे सदस्य पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८ जागा

Maha Food Recruitment Details:

सदस्य (Members): २८ जागा

Eligibility Criteria For Maha Food

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा, नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maha Food Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १४/१२/२२

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department] अमरावती येथे अशासकीय सदस्य पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८ जागा

Maha Food Recruitment Details:

अशासकीय सदस्य (Non-Government Members): २८ जागा

Eligibility Criteria For Maha Food

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahafood.gov.in

How to Apply For Maha Food Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahafood.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/०५/२२

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग [Food, Civil Supplies, and Consumer Protection Department] गोंदिया येथे सदस्य पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८ जागा

Maha Food Recruitment Details:

सदस्य (Members): २८जागा

Eligibility Criteria For Maha Food

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, गोंदिया.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahafood.gov.in

How to Apply For Maha Food Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मे २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahafood.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.