icon

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] पुणे येथे विविध पदांच्या ५६ जागा

Updated On : 13 February, 2020 | MahaNMK.comमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporation Limited Pune] पुणे येथे विविध पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ओ.सी.सी. नियंत्रक (मुख्य नियंत्रक / टाईम टेबल नियंत्रक /वाहतूक नियत्रक/आगार नियत्रक) : ०८ जागा 

स्थानक नियंत्रक/ ट्रेन चालक  : १२ जागा 

वरिष्ठ शाखा अभियंता (सिव्हील/ट्रॅक) : ०२ जागा 

वरिष्ठ शाखा अभियंता (ट्रॅक्शन) : ०२ जागा 

वरिष्ठ शाखा अभियंता (सिग्रल) : ०२ जागा 

वरिष्ठ शाखा अभियंता (टेलिकॉम) : ०२ जागा 

वरिष्ठ शाखा अभियंता (एमईपी/भूमिगत) : ०२ जागा 

वरिष्ठ शाखा अभियंता (रोलिंग स्टॉक) : ०२ जागा 

शाखा अभियंता (सिव्हील/ट्रॅक) : ०१ जागा 

शाखा अभियंता (ट्रॅक्शन) : ०२ जागा 

शाखा अभियंता (सिग्नल) : ०२ जागा 

शाखा अभियंता (टेलिकॉम) : ०१ जागा 

शाखा अभियंता (एमईपी/भूमिगत) : ०१ जागा 

शाखा अभियंता (रोलिंग स्टॉक) : ०१ जागा 

कनिष्ठ अभियंता (सिव्हील/ट्रॅक) : ०१ जागा 

कनिष्ठ अभियंता (ट्रॅक्शन) : ०१ जागा 

कनिष्ठ अभियंता (सिनल) : ०१ जागा 

कनिष्ठ अभियंता (टेलिकॉम) : ०२ जागा 

कनिष्ठ अभियंता (एमईपी/भूमिगत) : ०१ जागा 

कनिष्ठ अभियंता (रोलिंग स्टॉक) : ०१ जागा 

वरिष्ठ तंत्रज्ञ (सिव्हील/ट्रॅक) : ०१ जागा 

वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रॅक्शन) : ०२ जागा 

वरिष्ठ तंत्रज्ञ (सिमल) : ०२ जागा  

वरिष्ठ तंत्रज्ञ (टेलिकॉम) : ०२ जागा 

वरिष्ठ तंत्रज्ञ (एमईपी/भूमिगत) : ०१ जागा 

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे - ४११००१.

Official Site : www.mahametro.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :