icon

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा

Updated On : 20 January, 2020 | MahaNMK.comमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporations Limited] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जनरल मॅनेजर (General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन इलेक्ट्रिकल मध्ये बी.ई / बी.टेक. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २१ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी ५५ वर्षे 

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager-Legal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह एल.एल.बी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्षे 

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager-Multimodal Integration/ Transport Plg) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एम.बी.ए. (विपणन) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी ५५ वर्षे 

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune – 411 001.

Official Site : www.mahametro.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :