महाराष्ट्र सागरी मंडळ [MMB] मुंबई येथे विविध पदांच्या ४७ जागा

Updated On : 11 September, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र सागरी मंडळ [Maharashtra Maritime Board] मुंबई येथे विविध पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ सप्टेंबर २०१८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सर्वेयर (Surveyor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Certificate of Competency as Marine Engineer Office

वयाची अट : ४८ वर्षापर्यंत

मास्टर (Master) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Masters Certificate

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

ड्रजर मास्टर / ऑपरेटर (Dragger Master/ Operator) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Masters Certificate

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

इंजिन चालक (Engine Driver) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Engine Driver Certificate

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

ड्रेजर इंजिनीअर (Dragger Engineer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Engine Driver Certificate

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

यारी चालक (Yari Driver) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : 8th Pass

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

वंगणगार (Wreaths) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : 7th Pass with

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

नौतल कामगार (Boat workers) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : 7th Pass

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

सैलर (Sailor) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : 7th Pass

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

पर्यावरण अभियंता (Environment Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Master’s degree

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

वेतनमान (Pay Scale) : १७,५००/- रुपये ते ७९६००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, इंडियन मर्केंटाईल चेंबर्स, रामजीभाई कामणी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१.

Official Site : www.mahammb.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :