महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत ‘सहाय्यक नगर रचनाकार’ पदांच्या १७२ जागा

Updated On : 10 March, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ‘सहाय्यक नगर रचनाकार’ पदांच्या १७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक नगर रचनाकार (गट-ब) [Assistant Town Planner]

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल & रूरल /अर्बन/आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा अर्बन प्लानिंग इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ३४८००/- रुपये + ग्रेड पे - ४४००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 March, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :