महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] मार्फत राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०१७

Updated On : 7 August, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] मार्फत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा राज्य सेवा मुख्य परीक्षा - ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा - २०१७

राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५  वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय/ माजी सैनिक - ३२४/- रुपये]

परीक्षा दिनांक : २४ सप्टेंबर २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 August, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :