महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा - ३७७ जागा

Updated On : 26 July, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा विविध पदांच्या ३७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप जिल्हाधिकारी, गट अ : ४१ जागा

पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट अ : ०५ जागा

सहायक विक्रीकर आयुक्त,गट अ : ४१ जागा

उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी, गट अ : ०४ जागा

सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा, गट अ : ०६ जागा

मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ : ०६ जागा

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट अ : ०१ जागा

तहसिलदार,गट अ : २५ जागा

सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता, गट अ : ०२ जागा

उप शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब : ५९ जागा

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट ब : ०३ जागा

कक्ष अधिकारी,गट ब : १७ जागा

सहायक गट विकास अधिकारी गट ब : १६ जागा

मुख्याधिकारी,नगरपालिका/परिषद,गट ब : ११७ जागा

सहायक निबंधक सहकारी संस्था,गट ब : १४ जागा

उप अधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब : ०२ जागा

उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,गट ब : ०२ जागा

सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,गट ब : ०१ जागा

कौशल्य विकास,रोजगार व उद्दोजकता मार्गर्शन अधिकारी, गट ब : ०४ जागा

उद्दोग अधिकारी,तांत्रिक,गट ब : ०७ जागा

नायब तहसिलदार, गट ब : ३१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

परीक्षा दिनांक : १६, १७, १८ सप्टेंबर २०१७

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 August, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :