महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत ‘सहायक मोटार वाहन निरीक्षक' पदांच्या ८३३ जागा मुख्य परीक्षा २०१७

Updated On : 3 July, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ‘सहायक मोटार वाहन निरीक्षक' पदांच्या ८३३ जागा मुख्य परीक्षा-२०१७ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जुलै २०१७ आहे. 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक मोटार वाहन निरीक्षक [Assistant Motor Vehicle Inspector]

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ऑटोमोबाइल/मैकेनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा.  ०३) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये, माजी सैनिक - २४/- रुपये

परीक्षा दिनांक : ०६ ऑगस्ट २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 July, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :