पोलीस महासंचालक [Maharashtra Police] महाराष्ट्र राज्य कार्यालय मध्ये लिपिक पदांच्या जागा

Date : 7 June, 2019 | MahaNMK.com

icon

पोलीस महासंचालक [Maharashtra Police - Director General of Police, Mumbai] महाराष्ट्र राज्य कार्यालय मध्ये लिपिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक - सेवानिवृत्त अधिकारी (Clerk - Retired Officer)

शैक्षणिक पात्रता : पोलीस विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा महानिरीक्षक यांचे उपसहायक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व पोलीस कार्यालयातील सेवाविषयक बाबी / रचना व कार्यालयीन कार्यपद्धती /प्रशिक्षण या विषयीच्या कामकाकाजाचा ०३ वर्षाचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई - ०१.

Official Site : www.mahapolice.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.