महाराष्ट्र शिक्षक पात्रता [Maha TET] परीक्षा २०१८ [मुदतवाढ]

Updated On : 16 May, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र शिक्षक पात्रता [Maha TET] परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८

शैक्षणिक पात्रता : 

  • इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर I) : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण  ०२) D.Ed

  • इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर II) : ०१) ५० % गुणांसह पदवीधर  ०२) B.Ed

शुल्क : 

प्रवर्ग सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. अनु.जाती, अनु.जमाती व अपंग
फक्त पेपर - १
किंवा पेपर - २
५००/- रुपये

२५०/- रुपये

पेपर - १
व पेपर - २
८००/- रुपये 4००/- रुपये

परीक्षा दिनांक : 

पेपर II : १५ जुलै २०१८ रोजी (१०:३० ते १:०० वाजेपर्यंत)

पेपर II : १५ जुलै २०१८ रोजी (२:०० ते ४:३० वाजेपर्यंत)

Official Site : mahatet.in/

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :