आदिवासी विकास विभाग [Maha Tribal Development] नाशिक येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 26 March, 2018 | MahaNMK.com

आदिवासी विकास विभाग [Maha Tribal Development Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा मुलाखत अंतिम दिनांक ०५ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मानद क्रीडा मार्गदर्शक (Sports Guides) : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : आंतरराष्ट्रीय (ओलिंपिक,आशियाई, राष्ट्रकुल)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. पदवी

आहारतज्ञ (Dietitians) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (होम सायन्स)

प्राचार्य (Principals) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : निवृत लष्करी अधिकारी अथवा अर्जुन अवार्ड खेळाडू     

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, आदिवासी विकास भवन, जुना मुंबई आग्रा रोड, गडकरी चौक नाशिक ४२२ ००२.

Official Site : www.mahatribal.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.