महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित [MAHABEEJ] अकोला येथे विविध पदांच्या ५३ जागा

Date : 14 May, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित [Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक १९ मे व २४ मे २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक क्षेत्र अधिकारी (Assistant field officer) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduate Degree of any branch (ii) English typing 40 wpm And Marathi 30 wpm

कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (Junior Clerk-Typists) : ३१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc.(Agri/Horticulture/Forestry B.Sc.(Agri/Horticulture/Forestry
/Agri.Business Management)

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला

मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय बाळासाहेब पवार साखर भवन, मोन्डे रोड, जाफर गेट औरंगाबाद अकोला आणि महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ अकोला, मुख्यालय, महाबिज भवन, कृषी नगर, अकोला.

Official Site : www.mahabeej.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.