महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात [MAHABEEJ] विविध पदांच्या १७१ जागा [मुदतवाढ]

Date : 8 May, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात [Maharashtra State Seeds Corporation Limited] विविध पदांच्या १७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : कृषि पदवी 

कनिष्ठ केंद्र अभियंता : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (कृषि)

लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.Com  ०२) ०३ वर्षे अनुभव 

व्यवस्थापकीय संचालक यांचे स्विय सहायक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी   ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि.  व इंग्रजी टंकलेखन ६० श.प्र.मि.  ०३) ०५ वर्षे अनुभव

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव 

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव

लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि.  व इंग्रजी टंकलेखन ५० श.प्र.मि.  ०२) ०३ वर्षे अनुभव 

लघुलेखक ( निम्न श्रेणी) मराठी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि.  व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि.  ०३) ०३ वर्षे अनुभव 

कनिष्ठ पैदासकार : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : MSc (कृषि)

सहायक क्षेत्र आधिकारी : ५४ जागा

शैक्षणिक पात्रता : BSc (कृषि)

आरेखक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव 

माळी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) माळी डिप्लोमा    ०३) ०२ वर्षे अनुभव

लिपिक-टंकलेखक : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.  ०३) ०२  वर्षे अनुभव 

प्रयोगशाळा सहायक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी / १२ वी उत्तीर्ण   ०२) कृषि डिप्लोमा  ०३) ०३ वर्षे अनुभव 

कनिष्ठ लिपिक-टंकलेखक : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी    ०२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.

कनिष्ठ प्रक्रिया सहायक : ३४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) कृषि डिप्लोमा  ०३) ०१ वर्ष अनुभव

कनिष्ठ ऑपरेटर : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ITI(इलेक्ट्रिकल)  ०३) ०१ वर्ष अनुभव 

शिपाई/पहारेकरी : २० जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण  

वयाची अट : १० मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट] 

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

प्रवेशपत्र दिनांक : २१ मे २०१८ पासून

परीक्षा दिनांक (CBT) : १० व ११ जून २०१८ रोजी

Official Site : www.mahabeej.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.