महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद येथे 'अपरेंटिस' पदांच्या २७ जागा

Updated On : 21 August, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaVitaran Aurangabad)] औरंगाबाद येथे 'अपरेंटिस' पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑगस्ट व २४ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अपरेंटिस (Graduate Apprentice) : १४ जागा

पदवीधारक अपरेंटिस (Diploma Apprentice) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / बी.ई. (इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी व पदवीधारक उत्तीर्ण  

वयाची अट : ३० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

विद्यावेतन (Pay Scale) : ३,५४२/- रुपये ते ४,९८४/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, परिमंडळ कार्यालय, औरंगाबाद.

Official Site : www.mahadiscom.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :