icon

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [MahaGenco] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 13 June, 2019 | MahaNMK.com



महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मध्ये कार्यकारी संचालक व उप सरव्यवस्थापक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.)/ मॅनेजमेंट स्टडीज (एम.एम.एस.)/ कार्मिक व्यवस्थापन (एम.पी.एम.) आणि १५ वर्षांचा अनुभव असलेली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ०७ जुलै २०१९ रोजी ४४ वर्षे ते ५५ वर्षे 

उप सरव्यवस्थापक (Dy. General Manager) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.)/ मॅनेजमेंट स्टडीज (एम.एम.एस.)/ कार्मिक व्यवस्थापन (एम.पी.एम.) आणि १० वर्षांच्या अनुभव असलेली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ०७ जुलै २०१९ रोजी ४५ वर्षे

शुल्क : ८००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ३५,८७५/- रुपये ते ९४,०४०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asst General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Compound, Ground Floor, Matunga Labour Camp, Dharavi, Mumbai, Maharashtra 400019

Official Site : www.mahagenco.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 July, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :