icon

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [MahaGenco] मध्ये विविध पदांच्या १६८ जागा

Updated On : 29 November, 2019 | MahaNMK.comमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मध्ये विविध पदांच्या १६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४५ वर्षे 

कार्यकारी अभियंता (Executive Engineer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

कार्यकारी अभियंता (Additional Executive Engineer) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे

उप कार्यकारी अभियंता (Deputy Executive Engineer) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे

वरील सर्व पदांकरिता शुल्क : ८००/- रुपये [मागासवर्गीय : ६००/- रुपये]

जाहिरात (Notification) : पाहा 

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

कार्यकारी केमिस्ट (Executive Chemist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित विद्यापीठ/ संस्थेतून  केमिकल टेक्नॉलॉजी/ इंजिनियरिंगमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) रसायनशास्त्रात (सेंद्रिय/ अजैविक) एम.एस्सी. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव     

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

वरिष्ठ केमिस्ट (Senior Chemist) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित विद्यापीठ/ संस्थेतून  केमिकल टेक्नॉलॉजी/ इंजिनियरिंगमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) रसायनशास्त्रात (सेंद्रिय/ अजैविक) एम.एस्सी. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव     

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

लॅब केमिस्ट (Lab Chemist) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित विद्यापीठ/ संस्थेतून रसायनशास्त्र विषयामध्ये (सेंद्रिय/ अजैविक) एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव     

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

कनिष्ठ लॅब केमिस्ट (Junior Lab Chemist) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : नामांकित विद्यापीठ/ संस्थेतून रसायनशास्त्र विषयामध्ये (सेंद्रिय/ अजैविक) एम.एस्सी. पदवी/ बी.एस्सी. पदवी. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय : ३००/- रुपये]

प्रोग्रामर (Programmer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संगणक अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान विषयातील अभियांत्रिकी बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

 वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे

सहाय्यक प्रोग्रामर (Assistant Programmer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संगणक अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान विषयातील अभियांत्रिकी बॅचलर पदवी.

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

उपअभियंता अग्निशमन अधिकारी (Dy.Chief Fire Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून बी.ई. (अग्नि) पदवी ०२) बी. ई./ बी.टेक. ए.एम.आय.ई. पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर (Driver cum Fire Engine Operator) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण सह फायरमॅन कोर्स उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षे अनुभव.   

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय : ३००/- रुपये] 

जनरल मॅनेजर (General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४८ वर्षे 

सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

व्यवस्थापक (Manager) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

उपजिल्हाधिकारी (Dy. Manager) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी किंवा एम.बी.ए. (वित्त)/ एम.कॉम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह M.S. Office प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह M.S. Office प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

व्यवस्थापक (Manager) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह M.S. Office प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

उपजिल्हाधिकारी (Dy. Manager) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह M.S. Office प्रमाणपत्र

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

उर्वरित सर्व पदांकरिता शुल्क : ८००/- रुपये [मागासवर्गीय : ६००/- रुपये]

जाहिरात (Notification) : पाहा 

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जनरल मॅनेजर (General Manager-Security) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित शाखेतील पदवी ०२) कायदा/ व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयातील पदवी असल्यास प्राधान्य. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ६० वर्षे

शुल्क : ८००/- रुपये

उप सरव्यवस्थापक-सुरक्षा (Dy. General Manager-Security) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित शाखेतील पदवी ०२) कायदा/ व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयातील पदवी असल्यास प्राधान्य. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ६० वर्षे 

शुल्क : ८००/- रुपये [मागासवर्गीय : ६००/- रुपये]

जाहिरात (Notification) : पाहा 

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

वेतनमान (Pay Scale) : १९,११०/- रुपये ते २,१६,५७५/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.mahagenco.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :