महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ [MAHAGENCO] मर्यादित विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 12 August, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ [MAHAGENCO] मर्यादित विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा

जाहिरात (Notification) : पाहा

मुख्य वैद्यकीय अधिकारी (Chief Medical Officer) : ०१ जागा

जाहिरात (Notification) : पाहा

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : ६० वर्षे

शुल्क : ८००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १०००००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : To Chief General Manager (HR), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai - 400 019.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2017

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :