महानगर को-ऑप बँक लिमिटेड [Mahanagar Bank] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 5 May, 2017 | MahaNMK.comमहानगर को-ऑप बँक लिमिटेड [The Mahanagar Co-op Bank Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २० मे २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी लिपिक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ चालक

शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ उत्तीर्ण  ०२) ०५ वर्षे अनुभव

प्रशिक्षणार्थी शिपाई

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : ३१ मार्च २०१७ रोजी २० ते ३३ वर्षे

परीक्षा शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/अपंग - ४००/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Mahanagar Co-op Bank Ltd. Maze Maher Building, Parel Tank Road, Abhyudayanagar, Kalachowki, Mumbai - 400 033 Landline: 022-24710952/62 , Toll Free No. 1800220096

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 May, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :