महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित [MRSDMM] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 19 August, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित [Maharashtra Rajya Sahakari Dudh Mahasangh Maryadit Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक (Deputy Manager /Manager - Accounting Department) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम. (द्वितीय श्रेणी) / सी.ए./आय.सी.डब्ल्यू.ए. ०२) सार्वजनिक उपक्रमातील / सहकार /खाजगी / क्षेत्रातील किमान ०८ वर्षे  ते १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक (Deputy Manager /Manager - Dairy Department) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) दुग्धतंत्रज्ञान / खाद्य तंत्रज्ञानातील पदवी किंवा पदविका. ०२) किमान ०८ वर्षे ये १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक (Deputy Manager /Manager - Purchasing Department) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम/ बी.एस.सी. सह डिप्लोमा /कोणत्याही शाखेतील साहित्य व्यवस्थापन मधील पदवी. ०२) किमान ०८ वर्षे ये १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक (Deputy Manager /Manager - Storage Department) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम/ बी.एस.सी. सह डिप्लोमा /कोणत्याही शाखेतील साहित्य व्यवस्थापन मधील पदवी. ०२) किमान ०८ वर्षे ये १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक (Deputy Manager /Manager - Marketing Department) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. (विपणन) ०२) किमान ०८ वर्षे ये १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक (Deputy Manager /Manager - Control Department) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) दुग्धतंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यामधील पदवी. (रसायनशास्त्र किंवा दुग्धसूक्ष्मजीवशास्त्र यामधील पदव्यूत्तर पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.) ०२) किमान ०८ वर्षे ये १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

तांत्रिक अधीक्षक (Technical Superintendent) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीतील बी.ई. (Mechanical /Electrical) ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.टेक / DD (DT) / एम.टेक. (Dairy) ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३८ वर्षे [मागास प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. व्यवस्थापकीय संचालक, महानंद दुग्ध शाळा, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव मुंबई - ४०००६५.

Official Site : www.mahanand.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.