महाराष्ट्र वन विभाग [Maha Forest Department] मध्ये विभागीय वन अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 14 November, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र वन विभाग [Maharashtra Forest Department, Nagpur] मध्ये विभागीय वन अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभागीय वन अधिकारी (Divisional Forest Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सेवानिवृत्त अधिकारी ०२) संगणक वापरण्याचा अनुभव ०३) कायद्याचे, नियमाचे विस्तृत ज्ञान ०४) न्यायालयाची प्रकरणे यापूर्वी हाताळण्याबाबतचे ज्ञान आवश्यक.     

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : महाराष्ट्र वन विभागाच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अपर प्रधान  मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, २ रा माळा सी विंग, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन, नागपूर - ४४०००१

Official Site : www.mahaforest.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.