महाराष्ट्र गृहमंत्रालय विभाग, मुंबई येथे विविध पादांच्या २७ जागा

Date : 13 August, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र गृहमंत्रालय विभाग [Maharashtra Home Minister Department, Mumbai] मुंबई येथे विविध पादांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लोअर डिव्हीजन क्लार्क (Lower Division Clerk) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर  ०२) आयटीआय ०३) MS-CIT उतीर्ण असावा. ०४) १०० श.प्र.मि. वेगाची इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन आणि कमीतकमी ४० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन आणि ३० श.प्र.मि. वेगाची मराठी टंकलेखन उतीर्ण         

लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर  ०२) आयटीआय ०३) MS-CIT उतीर्ण असावा. ०४) ४० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन आणि ३० श.प्र.मि. वेगाची मराठी टंकलेखन उतीर्ण          

प्रोसेस सर्व्हर (Process Server) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर 

शिपाई (Peon) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण 

वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सुट]

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४,४४०/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती

Official Site : www.home.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.