महाराष्ट्र गृहनिर्माण [Maharashtra Housing Department] विभागात विविध पदांच्या २७ जागा

Updated On : 10 August, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र गृहनिर्माण [Maharashtra Housing Department] विभागात विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

निम्नश्रेणी लघुलेखक (Lower Division Clerk) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन  १०० श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०४) MS-CIT

लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT

प्रोसेस सर्व्हर (Process Server) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

शिपाई (Peon) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व अमरावती

प्रवेशपत्र दिनांक : १४ सप्टेंबर २०१८ रोजी पासून 

परीक्षा दिनांक (CBT) : २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८ रोजी

Official Site : www.housing.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :