महाराष्ट्र विधानमंडळ [MLS] सचिवालयात रिपोर्टर पदांच्या ०६ जागा

Updated On : 19 August, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र विधानमंडळ [Maharashtra Legislature Secretariat] सचिवालयात रिपोर्टर पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची दिनांक ११ सप्टेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हिंदी प्रतिवेदक (कनिष्ठ) [Reporter (Junior)] : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) हिंदी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि.

इंग्रजी प्रतिवेदक (कनिष्ठ) [Reporter (Junior)] : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसचिव, (आस्थापना), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – 400032.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 September, 2017

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :