पोलीस महासंचालक [Maharashtra Police] महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 4 November, 2019 | MahaNMK.com

icon

पोलीस महासंचालक [Director General of Police, Mumba] महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी गट अ (Law Officer Group-A) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्रात विद्यापीठाचा कायद्याचा (LLB) पदवीधर ०२) मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.०३) वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्ष अनुभव आवश्यक

वयाची अट : २६ ऑक्टोबर २०१९ रोजी ६२ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई - ४००००१.

Official Site : www.mahapolice.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.